Thursday, August 21, 2025 12:06:11 PM
ऑनलाइन दूध-ब्रेड मागवताना ग्राहकांची फसवणूक होत असून एक्सपायरी डेट हटवून वस्तू विकल्या जात आहेत. अशा वेळी त्वरित तक्रार करणे गरजेचे आहे.
Avantika parab
2025-08-05 19:37:50
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी आणि रेल्वेशी संबंधित 6 मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये 'प्रधानमंत्री किसान संपदा योजना' (PMKSY) अंतर्गत 1920 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला.
Jai Maharashtra News
2025-07-31 18:28:37
ही घटना बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये घडली. ग्राहक लोकनाथने गुरुवारी सकाळी रामेश्वरम कॅफेमधून 300 रुपयांचा पोंगल खरेदी केले होते.
2025-07-24 18:45:23
पिंपरी चिंचवडमधील स्वीट जंक्शनमध्ये मिठाईत किडे आढळले; नागरिक संतप्त, एफडीएकडे परवाना रद्द करण्याची मागणी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
2025-07-19 19:09:15
महाराष्ट्रात बंदी असलेला तंबाखूयुक्त पान मसाला झेप्टो ॲपवर विक्रीस; नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाला.
2025-07-12 16:13:09
'आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीचालकांना आणि वारकऱ्यांना शासकीय मदतीत वाढ करावी', अशी मागणी डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Ishwari Kuge
2025-06-15 12:31:02
व्हेज आणि नॉन-व्हेज जेवण एकाच जागेत बनवत असल्याचा प्रकार समोर आल्यामुळे पुण्यातील हॉटेलांना, 'व्हेज-नॉनव्हेज पदार्थ वेगळे शिजवावेत, अन्यथा परवाने रद्द करण्यात येणार', असा इशारा देण्यात आला आहे.
2025-06-15 11:24:08
झेप्टोच्या धारावी गोदामावर FDAची कारवाई, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, बुरशी व तापमान नियंत्रणात अपयश आढळले; ग्राहकांच्या आरोग्यास धोका.
2025-06-02 11:05:10
FSSAI ने हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या पनीरच्या गुणवत्तेबाबत कठोर नियम लागू केले आहेत. FSSAI च्या नवीन नियमानंतर, तुम्हाला दिले जाणारे पनीर खरे आहे की बनावट हे ओळखणे लोकांना सोपे होईल.
2025-04-29 15:17:03
पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.
Apeksha Bhandare
2025-04-20 15:57:41
पात्र आणि इच्छुक उमेदवार FSSAI च्या अधिकृत वेबसाइट fssai.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरू होईल आणि 30 एप्रिल 2025 रोजी संपेल.
2025-04-13 16:27:01
जेपी नड्डा यांनी गेट्स फाउंडेशनच्या भागीदारीत आरोग्य क्षेत्रात मिळवलेल्या कामगिरीवर चर्चा केली. आरोग्य क्षेत्रात भारताने निश्चित केलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचे गेट्स यांनी कौतुक केले.
2025-03-19 16:28:29
तुम्हीही मोमोज आणि स्प्रिंग रोल खाण्याचे शौकीन असाल तर सावधान. मोमोजच्या कारखान्यामधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहिल्यावर तुम्ही मोमोज खाण्यापूर्वी शंभर वेळा विचार कराल.
2025-03-18 17:24:14
आता रेल्वे गाड्यांमध्ये मेनू आणि दर यादी दाखवणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे.
2025-03-13 16:37:15
रुग्णालय प्रशासनाने काळजी करण्यासारखे काहीही नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आश्वासन दिले आहे.
2025-02-20 23:30:27
न्यू इयर पार्ट्यांमध्ये आपणवेगवेगळे पदार्थ खातो. पण, त्यामधील काही पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
Samruddhi Sawant
2024-12-12 09:06:09
दिन
घन्टा
मिनेट